चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. Read More
Gehraiyaan Success Party: दीपिका पादुकोणचा ‘गहराइयां’ हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. काहींना सिनेमा आवडला पण अनेकांनी या चित्रपटाला फ्लॉपच्या यादीत टाकलं. आता अशात दीपिकाने ‘गहराइयां’ने सक्सेस पार्टी एन्जॉय केली म्हटल्यावर काय होणार? ...
Gehraiyaan Stars Underwater Photoshoot : दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा यांचा ‘गहराइयां’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झाला पण चर्चा अजूनही थांबलेली नाही. सध्या ‘गहराइयां’ स्टार्सचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत आहे. ...
Gehraiyaan: ‘गहराइयां’ हा सिनेमा चांगला की वाईट यावर आम्ही बोलणार नाही. पण चित्रपटातील दोन गोष्टी मात्र लक्षवेधी आहेत. एक म्हणजे, दीपिकाचा अभिनय आणि दुसरी म्हणजे, चित्रपटातील लोकेशन्स. होय, चित्रपटातील समुद्राकाठी असलेल्या व्हिलाची तर बातच न्यारी. ...