लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनन्या पांडे

अनन्या पांडे

Ananya pandey, Latest Marathi News

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
Read More
Ananya Panday: बिकिनीतील फोटोमुळे अनन्या पांडे झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले- चित्रपट फ्लॉप झाल्याचं सेलिब्रेशन - Marathi News | Ananya Pandey shared the photo of Italy vacation was seen taking a sunbath wearing a two piece of green color | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिकिनीतील फोटोमुळे अनन्या पांडे झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले- चित्रपट फ्लॉप झाल्याचं सेलिब्रेशन

विजय देवरकोंडाचा 'लायगर' ठरला सुपरफ्लॉप; दिग्दर्शकावर आली मुंबईतील घर सोडून हैदराबादला परतण्याची वेळ - Marathi News | Vijay Deverakonda's 'Ligar' was a superflop; It was time for the director to leave his home in Mumbai and return to Hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा 'लायगर' ठरला सुपरफ्लॉप; दिग्दर्शकावर आली मुंबईतील घर सोडून हैदराबादला परतण्याची वेळ

साउथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे अभिनीत 'लायगर' (Liger) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. ...

Ananya Panday: लायगर फ्लॉप होताच मथुरामध्ये सिंपल लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, फोटो व्हायरल - Marathi News | Ananya Pandey shared pictures from Mathura was seen in a simple look see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लायगर फ्लॉप होताच मथुरामध्ये सिंपल लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, फोटो व्हायरल

गजब बेज्जती... 'लायगर'ला माईक टायसनचा 'ठोसा'; सिनेमाबद्दल काय म्हणाला बघा! - Marathi News | Amazing bejjati... Mike Tyson's 'punch' to 'Liger'; See what he said about the movie! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजब बेज्जती... 'लायगर'ला माईक टायसनचा 'ठोसा'; सिनेमाबद्दल काय म्हणाला बघा!

Mike Tyson cameo In Liger: 'लायगर' रिलीज होऊन एक आठवडाही झालेला नाही आणि चित्रपट थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे. एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माइक टायसन सांगत आहेत की, त्यांना हा चित्रपट आठवत नाही. ...

'लायगर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पणचा विजय देवरकोंडाचा निर्णय चुकला?, पहिल्याच वीकेंडला झाली अवस्था बिकट - Marathi News | Vijay Deverakonda Ananya Panday Liger box office collection day 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लायगर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पणचा विजय देवरकोंडाचा निर्णय चुकला?, पहिल्याच वीकेंडला झाली अवस्था बिकट

Liger Box Office Collection: विजय देवरकोंडाचा 'Liger' वीकेंडला फ्लॉप ठरला आहे. चार दिवसांत हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्येही सामील होऊ शकलेला नाही. ...

विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरतोय सुपरफ्लॉप; IMDb वरही मिळालं सर्वात कमी रेटिंग - Marathi News | vijay devarkondas latest film liger got lowest ratings on imdb site | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरतोय सुपरफ्लॉप; IMDb वरही मिळालं सर्वात कमी रेटिंग

Liger : विजय आणि अनन्या पांडे यांनी देशातील अनेक वेगवेगळ्या शहरात फिरुन या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ...

Liger Box Office Collection Day 3: तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी - Marathi News | Fuss within three days! 'Liger' earned only so many crores on the third day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी

Liger Box Office Collection Day 3: विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होणार, अशी अपेक्षा होती. पण रिअ‍ॅलिटी यापेक्षा वेगळी आहे ...

Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू... - Marathi News | Vijay Devarakonda and Ananya Pandey starr Liger movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Liger Movie Review : साऊथस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' बघावा की नाही वाचा रिव्ह्यू...

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला विजय देवरकोंडा 'लायगर सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...