लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनंत गीते

Anant Geete Latest News, मराठी बातम्या

Anant geete, Latest Marathi News

Anant Geete Latest News : 
Read More
गीतेंच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार, नवाब मलिक - Marathi News | Nawab Malik to complain against the geete, Chief Election Commissioner | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गीतेंच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार, नवाब मलिक

निवडणूक आचारसंहितेच्या कायद्याचे उल्लंघन करणारी बाब असल्याने या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. ...

'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही' - Marathi News | 'MPs do not vote six times' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ...

मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन - Marathi News | Because of Modi, the country's name is internationally, rendered by Anant Geete | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींमुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनंत गीते यांचे प्रतिपादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. ...

'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही' - Marathi News | Songs in the constituency did not work in any public utility ' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, ...

''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार'' - Marathi News | "Moini MP in Anant Geete Parliament" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''अनंत गीते संसदेतील मौनी खासदार''

संसदेत मौनी सदस्य म्हणून त्यांची ओळख बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...

युतीचे लोकसभा उमेदवार अनंत गीते अडचणीत - Marathi News | In the trouble of the Lok Sabha candidate Anant Geet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :युतीचे लोकसभा उमेदवार अनंत गीते अडचणीत

रायगड मतदारसंघ : आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार ...

अपक्ष उमेदवार पाटील यांची मागणी फेटाळली - Marathi News | Independent candidate rejected the demand of Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अपक्ष उमेदवार पाटील यांची मागणी फेटाळली

रायगड लोकसभा मतदारसंघ : मत पदरात पाडण्याचा अनोखा प्रयत्न ...

मावळ, रायगडमध्ये पक्षांतर्गत नाराजीचा सूर - Marathi News | In the Mawal, Raigad, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ, रायगडमध्ये पक्षांतर्गत नाराजीचा सूर

मावळमधून सेनेने दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांना पराभव केला ...