Anant Geete Latest News, मराठी बातम्या FOLLOW Anant geete, Latest Marathi News Anant Geete Latest News : Read More
गिते यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे, असे दिलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे. ...
'भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या घड्याळावर मतदान करा, सांगणे कठीण आहे हे मी समजू शकतो' ...
Raigad lok sabha constituency: पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाच वर्षांने आलटून पालटून विजयी झेंडा फडकला जात होता. २००८ नंतर कुलाबाचा रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. ...
अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये हा मेळावा शुक्रवार, (दि. 15) मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. ...
भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. ...
पक्ष चिन्हावर होणाऱ्या निवडणूका घेण्यास भाजपचे धाडस नाही ...
मी उद्धव ठाकरेंना शब्द देतो की, आगामी निवडणुकीत पेणचा आमदार आपलाच असणार आहे असं ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी म्हटलं. ...
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे जाहीर मत ...