Anant Ambani: रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील. ...
३,५०० एकर जागेत असलेले हे वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास तयार करते. प्राण्यांची काळजी घेणं, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचं संवर्धन आणि त्यांना सुरक्षितता देणं, यासाठी हे जागतिक दर्जाचे अभयारण्य आहे. ...