लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन... - Marathi News | Chandrayaan 3 Successfully Lands On The Moon, Business Leaders Tweets Adani Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे. ...

महिंद्राचे 'तारा सिंग'ला खास गिफ्ट; सनी देओलने मानले आनंद महिंद्रांचे आभार - Marathi News | Special gift to 'Tara Singh' from Mahindra; Sunny Deol thanks Anand Mahindra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिंद्राचे 'तारा सिंग'ला खास गिफ्ट; सनी देओलने मानले आनंद महिंद्रांचे आभार

सनीच्या गुदर २ चित्रपटासह आज अक्षयकुमारचा ओएमजी २ हाही प्रदर्शित झाला आहे ...

दृष्टीहीन व्यक्तीने उभारली 350 कोटींची कंपनी, आनंद महिंद्रांनी केली भावनिक पोस्ट; म्हणाले... - Marathi News | anand mahindra, 350 crore company built by a visually impaired person, emotional post by Anand Mahindra; said... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दृष्टीहीन व्यक्तीने उभारली 350 कोटींची कंपनी, आनंद महिंद्रांनी केली भावनिक पोस्ट; म्हणाले...

जगाला प्रकाशमान करणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीबद्दल Anand Mahindra यांची पोस्ट व्हायरल होत आहे. ...

मुलींनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!; भारताच्या 'सुवर्णकन्यां'चे आनंद महिंद्राकडून कौतुक - Marathi News | indian women win first ever gold medal in compound archery parneet kaur jyothi surekha vennam aditi swami | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलींनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!; भारताच्या 'सुवर्णकन्यां'चे आनंद महिंद्राकडून कौतुक

आदिती-सुरेखा-परनीत या त्रिकुटाने भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक ...

“हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे?”, ‘जवान’चं गाणं पाहून भारावले आनंद महिंद्रा, शाहरुख उत्तर देत म्हणाला... - Marathi News | Anand Mahindra tweet for shah rukh khan after watched Jawan movie zinda banda song actor replied | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे?”, ‘जवान’चं गाणं पाहून भारावले आनंद महिंद्रा, शाहरुख उत्तर देत म्हणाला...

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील 'झिंदा बंदा' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. या गाण्यातील शाहरुखचा अंदाज पाहून आनंद महिंद्राही भारावून गेले आहेत. ...

रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास - Marathi News | Indian Businessmen: From Ratan Tata to Anand Mahindra, 'These' Indians made history by studying at Harvard University | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

Indian Businessmen: भारतातील अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठले. ...

आनंद महिंद्रांनी साकारले उदय कोटक यांचे स्वप्न, आता स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ - Marathi News | anand mahindra was first investor in kotak mahindra bank, now trying to own bank, know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंद महिंद्रांनी साकारले उदय कोटक यांचे स्वप्न, आता स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ

Anand Mahindra: दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा बँकिंग क्षेत्रात मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. ...

80 वर्षीय वृद्धाचे वडाच्या झाडात चहाचे हॉटेल; आनंद महिंद्रांनी ठेवले हॉटेलचे अनोखे नाव... - Marathi News | Amritsar Tea Hotel Under Tree Viral Video Shered By Anand Mahindra On Twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :80 वर्षीय वृद्धाचे वडाच्या झाडात चहाचे हॉटेल; आनंद महिंद्रांनी ठेवले हॉटेलचे अनोखे नाव...

Tea Shop Under Tree In Amritsar : आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ...