लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार - Marathi News | Mahindra University is ready to technical education to the students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य ...

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून महापालिकेच्या कार्याचे कौतुक - Marathi News | Praise for the work of NMC from industrialist Anand Mahindra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून महापालिकेच्या कार्याचे कौतुक

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. ...

चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | The Chinese editor told the Indians, Anand Mahindra said well about ban 59 apps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं

चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. ...

TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले... - Marathi News | chinese apps gets banned in india tiktok rival chingari app gets anand mahindra praises in tweets | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...

भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...