लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले - Marathi News | Axar Patel responds with special message after Anand Mahindra poses for selfie in 'Axar' shades | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांचे आभार मानणारे ट्विट केलं. ...

Shocking jugaad video : ट्रकमध्ये नंबरप्लेटच्या खालून सुरू होती दारूची अवैध वाहतूक; व्हिडीओ पाहताच महिंद्रा म्हणाले.... - Marathi News | Anand mahindra shared diabolically clever pickup truck shocking jugaad video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking jugaad video : ट्रकमध्ये नंबरप्लेटच्या खालून सुरू होती दारूची अवैध वाहतूक; व्हिडीओ पाहताच महिंद्रा म्हणाले....

Anand mahindra shared shocking jugaad video : . हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे उघडेच राहतील. कारण दारू तस्करीसाठी केलेला असा जुगाड तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. ...

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले.... - Marathi News | mahindra and mahindra anand mahindra gives special advice to the uncontrolled corona in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले....

Anand Mahindra : सातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे. ...

रस्त्यावर घोड्याविना धावत होती बग्गी, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत दिलं असं नाव - Marathi News | A buggy was running without a horse on the road, Anand Mahindra gave it a special name while sharing the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावर घोड्याविना धावत होती बग्गी, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत दिलं असं नाव

Anand Mahindra gave it a special name to buggy : उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. तसेच ते आपल्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ लोकांनाही खूप आवडतात. ...

Women’s Day Special Video: "आसान होता तो हर कोई किसान होता," महिंद्रांच्या जाहिरातीची देशभर चर्चा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Women's Day Special Video : Mahindra tractors special video ad on the occasion of international women day | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Women’s Day Special Video: "आसान होता तो हर कोई किसान होता," महिंद्रांच्या जाहिरातीची देशभर चर्चा, पाहा व्हिडीओ

Women's Day Special Video : महिला दिनाच्यानिमित्तानं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. ...

जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत... - Marathi News | Now businessman Anand Mahindra shares pic of elephant wearing shirt and pant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...

आनंद महिंद्रा यांनी 3 मार्चला ट्विटरवर या हत्तीचा फोटो शेअर केला. आनंद महिंद्र (Anand Mahindra) यांनी याला "अविश्वसनीय भारत," असे कॅप्शन दिले आहे. (Now businessman Anand Mahindra shares pic of elephant wearing shirt and pant) ...

Anand mahindra says mask jugaad : बाबो! सगळं सोडलं अन् या पठ्ठ्यानं तोंडावरचा मास्क चढवला डोळ्यावर; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले... - Marathi News | Mumbai covid case anand mahindra says this mask jugaad doesnt deserve any applause | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Anand mahindra says mask jugaad : बाबो! सगळं सोडलं अन् या पठ्ठ्यानं तोंडावरचा मास्क चढवला डोळ्यावर; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले...

anand mahindra says this mask jugaad : उद्योगपती आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.  या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, असे जुगाड खरोखरच भारतातच पाहायला मिळू शकतात. ...

लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले..... - Marathi News | Anand mahindra announced training to two gabage collector brothers from new delhi after watching a viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले.....

Anand mahindra announced training to two gabage collector brothers : विशेष म्हणजे त्यांनी या दोघांचेही कौशल्य जगभरातील लोकांना दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.  ...