आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Pawan Goenka Mahindra : २००२ मध्ये स्कॉर्पिओ बनविणारा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच महिंद्राच्या शोरुममध्ये आला होता. निवृत्तीनंतर नवीन तंत्रज्ञानाची महिंद्राची कार त्यांना खरेदी करायची होती. याच माणसाने महिंद्राच्या आजच्या दणकट कारची मुहूर्तमेढ रोवली ह ...
आठवड्यातून ९० तास काम करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल मला आदर आहे. ...
Anand Mahindra: लार्सन अॅण्ड ट्रब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात ९० तास काम केले पाहिजे, असे एक विधान केले. त्यावरून चांगला गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावर महिंद्रा उद्योग समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांची भूमिका मांडली. ...
anand mahindra : आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. पण तुम्हाला त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे का? आनंद महिंद्राचा अब्जावधी रुपयांचा व्यवसाय त्यांच्यानंतर कोण सांभाळणार? हे तुम्हाला माहीत आहे का? ...