आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
महिंदा कंपनीच्या बोलेरो कारचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ...
Paralympics 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले ...
स्टीलचा डबा पुन्हा दिसला तोही थेट अमेरिकेत. खुद्द आनंद महिंद्रा यांनीच हा फोटो ट्वीट केलाय. हा फोटो पाहताच प्रत्येक भारतीयाला आपले जुने बालपणीचे दिवस आठवतील. ...