आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
कधी कोणाला कार भेट दिली, कधी कोणाची रिक्षा नवीन करुन दिली, नवा शोध आणि जुगाड करणाऱ्या गावखेड्यातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आनंद महिंद्र करत असतात. ...
Anand Mahindra Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे गुरुवारी मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दाखवून दिले. ...
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवर १० मिनिटांत ग्रोसरी डिलिव्हरीला ‘अमानवीय’ म्हणणाऱ्या एका पोस्टचं समर्थन केलं होतं. ...
Anand Mahindra Latest Tweet: दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. ते सातत्यानं काही ना काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. ...