lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृतांजन घाट

अमृतांजन घाट

Amrutanjan bridge, Latest Marathi News

.. आणि झाले 'अमृतांजन पूल' असे नामकरण - Marathi News | ..And that bridge was named 'Amritanjan Pool'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.. आणि झाले 'अमृतांजन पूल' असे नामकरण

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे. ...

CoronaVirus लॉकडाऊनचा असाही फायदा; ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडणार - Marathi News | British made Amrutanjan bridge will destroyed on Mumbai Pune Express way hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus लॉकडाऊनचा असाही फायदा; ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडणार

द्रुतगती मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने हा पूल पाडणे अशक्य बनले होते. सध्या कोरोनामुळे ल़ॉकडाऊन असल्याने केवळ सरकारी आणि अत्यावश्यक मालवाहतूक करणारी वाहने जात आहेत. ...

ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलाची द्विशतकाकडे वाटचाल........ - Marathi News | Historical Amritanjan Bridge going on double century | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलाची द्विशतकाकडे वाटचाल........

इतिहासाची साक्ष देणारा पूल : पुणे-रायगडला जोडणारा दुवा झाला १८९ वर्षांचा ...