लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमृता फडणवीस

अमृता फडणवीस

Amruta fadnavis, Latest Marathi News

कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..." - Marathi News | cm devendra fadnavis wife Amruta Fadnavis break silence on trolling said its hurt but i focus on my work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

अनेकदा अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकदा त्यांच्या कपड्यांवरुन लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर वाईट कमेंट करताना दिसतात. आता पहिल्यांदाच मिसेस मुख्यमंत्र्यांनी कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे. ...

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज, सर्वधर्म समभावचा दिला संदेश! - Marathi News | Amruta Fadnavis New Song Koi Bole Ram Ram T Series YouTube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज, सर्वधर्म समभावचा दिला संदेश!

अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..." - Marathi News | Amruta Fadnavis finally broke her silence on trolling over clothes said trolling handles are dengerous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."

Amruta Fadnavis on Trolling: अनेक कारणांवरून आणि गोष्टींवरून अमृता फडणवीस यांना सातत्याने ट्रोल करण्यात येते. ...

अमृता फडणवीस, अक्षय कुमार यांच्यासह २ हजार नागरिक, स्वयंसेवकांकडून स्वच्छता - Marathi News | Amrita Fadnavis, Akshay Kumar and 2,000 citizens and volunteers clean the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस, अक्षय कुमार यांच्यासह २ हजार नागरिक, स्वयंसेवकांकडून स्वच्छता

विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर पडलेला कचरा गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात तब्बल दोन हजारांहून अधिक नागरिक, स्वयंसेवक सहभागी झाले होते. ...

गणेश विसर्जनानंतर अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर केली स्वच्छता - Marathi News | Akshay Kumar And Amruta Fadnavis Cleaning Juhu Beach After Ganpati Visarjan 2025 Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश विसर्जनानंतर अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर केली स्वच्छता

अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. ...

"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | Amruta Fadnavis special post wishesh husband cm devendra fadnavis on his birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

Happy Birthday Devendra Fadnavis, Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावरून मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा ...

जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | Close relationships break up and come back together; Amruta Fadnavis' reaction to the Thackeray brothers coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्रित राहणे कधीही चांगले असते ...

'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर  - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis and Amruta Fadnavis held a fugadi to the tune of 'Gyanoba Mauli Tukaram' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 

...तत्पूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात फुगडीचा फेर धरला.  ...