लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमृता फडणवीस

अमृता फडणवीस, मराठी बातम्या

Amruta fadnavis, Latest Marathi News

'ती' जागा सुरक्षितच; पडले असते तरी लागलं नसतं- अमृता फडणवीस - Marathi News | it was a safe place amruta fadnavis clarification on selfie at angriya cruise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती' जागा सुरक्षितच; पडले असते तरी लागलं नसतं- अमृता फडणवीस

क्रूझच्या टोकावरील धोकादायक सेल्फीवर सौ. फडणवीसांचं स्पष्टीकरण ...

Video: अमृता फडणवीस यांचा सेल्फी स्टंट, मुख्यमंत्री-गडकरीही पाहातच राहिले! - Marathi News | Video: Amruta Fadnavis's selfie stunts, Chief Minister and Gadkari watching selfi of amruta fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अमृता फडणवीस यांचा सेल्फी स्टंट, मुख्यमंत्री-गडकरीही पाहातच राहिले!

सेल्फी स्टंटचं वेड कुणालाच गप्प बसून देत नाही. या सेल्फी स्टंटच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचेही नाव आले आहे. ...

मुलींनी ध्येय निश्चित करावे :अमृता फडणवीस - Marathi News |  Girls should set their goal: Amrita Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलींनी ध्येय निश्चित करावे :अमृता फडणवीस

मुलींनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्याची कास धरावी अन् जीवनात काहीतरी बनून स्वत:ला सिद्ध करावे. आपल्यातील गुण ओळखून ते अधिक वाढतील यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी केले. ...

ं‘मी टू’ मोहिमेला फडणवीस यांचा पाठिंबा - Marathi News |  Support of Fadnavis to 'I-II' campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ं‘मी टू’ मोहिमेला फडणवीस यांचा पाठिंबा

‘मी टू’ मोहिमेला माझा पाठिंबा आहे. या मोहिमेचे मी स्वागत करते. ‘मी टू’ मोहीम हे एक वादळ आहे. मंथन होत आहे. या मंथनातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बायका हिंमत करून पुढे येत आहेत. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. ...

#MeToo: खरं-खोटं सगळं बाहेर येईल, गावांमध्येही पोहोचावी 'मीटू' चळवळ- अमृता फडणवीस - Marathi News | Truth will come out in all, Amrita Fadnavis reacted on me too movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :#MeToo: खरं-खोटं सगळं बाहेर येईल, गावांमध्येही पोहोचावी 'मीटू' चळवळ- अमृता फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी me tooच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी' - Marathi News | 'Atrocities against children will require strict education' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

अमृता फडणवीस : महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य हवे ...

मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही  : अमृता फडणवीस  - Marathi News | I'm not presenting myself as a 'fashion icon': Amrita Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही  : अमृता फडणवीस 

मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतू माझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते असे मत अमृता फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केले.  ...

अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा - अमृता फडणवीस - Marathi News | Take the initiative for organism - Amrita Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा - अमृता फडणवीस

नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्यास इतरांना जीवदान मिळू शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. ...