अमृता फडणवीस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरून टीका करणे हे वैफल्याचे लक्षण आहे. त्या सरकारच्या धोरणांवर खुशाल टीका करू शकतात, असंही चव्हाण म्हणाले. ...
ठाकरे नाव असले म्हणजे कोणी ठाकरे होत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. सत्ता गेल्याने नैराश्यातून हे वक्तव्य केले असल्याचे सांगून त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन करून निषेध करण ...