लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमृता फडणवीस

अमृता फडणवीस, मराठी बातम्या

Amruta fadnavis, Latest Marathi News

LMOTY 2023: ठरलं! राज ठाकरेंची महामुलाखत हटके होणार; डॉ. अमोल कोल्हे, अमृता फडणवीस प्रश्न विचारणार - Marathi News | Lok Sabha MP Dr. Amol Kolhe and Amruta Fadnavis to interview MNS Chief Raj Thackeray at Lokmat Maharashtrian of the year awards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! राज ठाकरेंची महामुलाखत हटके होणार; डॉ. अमोल कोल्हे, अमृता फडणवीस प्रश्न विचारणार

Lokmat Maharashtrian of the Year Awards: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गजांच्या उपस्थितीत होणार राज ठाकरे यांची महामुलाखत ...

Maharashtra Politics: Video : अजित पवार मुख्यमंत्री म्हणून आवडतील का? अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | Maharashtra Politics Amruta Fadnavis reacts to Ajit Pawar's post as Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अजित पवार मुख्यमंत्री म्हणून आवडतील का? अमृता फडणवीस म्हणतात...

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ...

गाण्याचा सराव अन् बरंच काही! अमृता फडणवीसांनी आशा भोसलेंकडून घेतलं गायनाबद्दल मार्गदर्शन - Marathi News | amruta fadnavis meet asha bhosle took guidance from her about singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाण्याचा सराव अन् बरंच काही! अमृता फडणवीसांनी आशा भोसलेंकडून घेतलं गायनाबद्दल मार्गदर्शन

अमृता फडणवीस यांनी आशा भोसलेंच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत ...

अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट; म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सर्व…" - Marathi News | divija fadnavis special post for mother amruta fadnavis on 44th birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट; म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सर्व…"

अमृता फडणवीस यांनी काल आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अमृता फडणवीस यांना त्यांची लेक दीविजाने सोशल मीडियाद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

बचावासाठी लाच देण्याचा जयसिंघानी यांचा प्रयत्न, न्यायालयाने नोंदविले निरीक्षण - Marathi News | Bookie Anil Jaisinghani attempted to bribe for rescue court observes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बचावासाठी लाच देण्याचा जयसिंघानी यांचा प्रयत्न, न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळला ...

बुकी जयसिंघानीची अटक बेकायदा नाही, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | Buki Jaisinghani's arrest not illegal, High Court dismisses plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुकी जयसिंघानीची अटक बेकायदा नाही, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

२७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ...

बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Bookie Anil Jaisinghani's bail rejected by court connected to Amruta Fadnavis blackmailing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीला लाच व खंडणी देण्याचा प्रयत्न ...

अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Petition of Anil Jaisinghani; The court reserved the verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून

मलबार हिल पोलिस ठाण्याने अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. ...