अमृता सिंग, मराठी बातम्या FOLLOW Amrita singh, Latest Marathi News
Ibrahim Ali Khan : लग्नाच्या १३ वर्षानंतर २००४ मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. अलिकडेच इब्राहिम अली खानने त्याच्या पालकांच्या घटस्फोटाचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणामाबद्दल खुलासा केला. ...
नुकतंच साराने एका मुलाखतीमध्ये तिचा पैसा कोण हाताळतं, याबद्दल सांगितलं. ...
सैफ-अमृताचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
गेल्यावर्षीच अमृता सिंगने अंधेरीमध्ये २२.२६ कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले होते. त्यानंतर आता लगेचच तिने मुंबईतच हा नवा लक्झरियस फ्लॅट घेतला आहे. ...
अभिनेत्री शीबा आकाशदीपने सांगितलं नक्की काय झालं होतं? ...
बढिया मम्मी...! अमृता सिंग यांचा जुना फोटो शेअर करत सारा अली खानने शेअर केली सुंदर पोस्ट ...
सध्या सैफ हा कठीण काळातून जात आहे. त्याची भेट घेण्यासाठी सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालय गाठलं. पण, या सर्वात एक व्यक्ती कुठेच दिसली नाही. ...
मुंबईतील अंधेरी भागात ही प्रॉपर्टी आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर मायलेकींनी ही मोठी खरेदी केल्याचं दिसतंय. ...