सध्या अमृता 'पाँडिचेरी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृताकडे चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ...
मराठी ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि चार्मिंग हिंदी अभिनेता हिमांशु मल्होत्रा या सुपरहिट जोडीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'नच बलिये' गाजवणाऱ्या या जोडीने नुकताच आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला आहे. ...
आपल्या दहा वर्षापूर्वीचे आणि सध्याचे फोटो एका फ्रेममध्ये लावले जातात. विशेष म्हणजे बाॅलीवूडनेही या नव्या हॅशटॅगचे स्वागत केले असून, मराठी कलाकारांनी देखील #10yearchallenge स्वीकारले आहे. ...
अमृता नुकतीच व्हेकेशनसाठी न्यूयॉर्कला गेली होती. ती तिथून तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून आपल्या व्हेकेशनविषयी आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. ...
संस्थेच्या मुलांनी देखील तिला चांगला प्रतिसाद देत, तिच्या ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता. ...
या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, सध्या ती त्याच्या स्क्रिप्ट रिडींगमध्ये व्यस्त आहे. थोडक्यात काय तर, नवीन वर्षाच्या अमृतमय स्वागतासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित. ...