लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता खानविलकर

अमृता खानविलकर, मराठी बातम्या

Amrita khanvilkar, Latest Marathi News

पतीच्या बोल्ड सीन्सवर अमृता खानविलकरची अशी होती रिअ‍ॅक्शन, खुद्द हिमांशू मल्होत्राचा खुलासा - Marathi News | This was Amrita Khanwilkar's reaction to her husband's bold scenes, revealed by Himanshu Malhotra himself. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या बोल्ड सीन्सवर अमृता खानविलकरची अशी होती रिअ‍ॅक्शन, खुद्द हिमांशू मल्होत्राचा खुलासा

Amruta Khanvilkar And Himanshu Malhotra : हिमांशू मल्होत्रा मौका या धोका’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ही सीरिज ड्रामा सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सीरिजमध्ये हिमांशूने बोल्ड आणि किसिंग सीन्स दिले आहेत. ...

Amruta Khanvilkar : "पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला आणि..."; अमृताने घेतलं महाकालेश्वराचं दर्शन, भस्म आरतीचाही अनुभव - Marathi News | Amruta Khanvilkar visit mahakaleshwar temple ujjain and attend bhasma aarti At 4 pm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला..."; अमृताने घेतलं महाकालेश्वराचं दर्शन, भस्म आरतीचाही अनुभव

Amruta Khanvilkar : उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या दर्शनसाठी अमृता आईसह गेली होती. तिने महाकालेश्वराच्या पहाटेच्या भस्म आरतीचा देखील अनुभव घेतला. ...

'द केरळ स्टोरी'ला सपोर्ट का करत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर अमृता म्हणाली, "मी अजून..." - Marathi News | amruta khanvilkar talks about the kerala story film gives reply to a fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी'ला सपोर्ट का करत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर अमृता म्हणाली, "मी अजून..."

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या लंडनमध्ये सिनेमाचं शूट करत आहे. ...

दुरुनच नमस्कार...! अमृता खानविलकरच्या कॅप्शनने चाहते संभ्रमात; नक्की कोणावर साधला निशाणा? - Marathi News | amruta khanvilkar posts photo with caption saying sometimes its good to greet from distance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुरुनच नमस्कार...! अमृता खानविलकरच्या कॅप्शनने चाहते संभ्रमात; नक्की कोणावर साधला निशाणा?

अमृताच्या या फोटोवर अभिनेत्री श्रेया बुगडे आणि सायली मराठे यांनी कमेंट करत लिहिले... ...

अभिनेत्री अमृता खानविलकरनं छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा! - Marathi News | Actress Amrita Khanwilkar wished little Chandra all the best! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अमृता खानविलकरनं छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा!

Amruta Khanvilkar : मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमातील चिमुकल्या श्रीमयी सुर्यवंशीच्या परफॉर्मन्सचे अमृताने कौतुक केले. ...

अमृता खानविलकरचा पहिला बायोपिक, साकारणार 'ललिता शिवाजी बाबर' - Marathi News | Amruta Khanvilkar's first biopic, 'Lalita Shivaji Babar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरचा पहिला बायोपिक, साकारणार 'ललिता शिवाजी बाबर'

Amruta Khanvilkar : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या चित्रपटात मुख्य भूमिका अमृता खानविलकर साकारणार आहे. ...

अमृता खानविलकरने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, बघा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ - Marathi News | Actress Amruta Khanvilkar shared her fitness secret, Tough workout by Amruta Khanvilkar, video viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमृता खानविलकरने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, बघा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ

Fitness Tips By Amruta Khanvilkar: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने रविवारच्या सुटीचा पुरेपूर उपयोग करत जबरदस्त वर्कआऊट केलं.. तिचा हा वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

'हर हर महादेव' चित्रपट पाहून वंचित मुलांनी लुटला दिवाळीचा आनंद - Marathi News | Underprivileged children enjoyed Diwali by watching the movie 'Har Har Mahadev' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हर हर महादेव' चित्रपट पाहून वंचित मुलांनी लुटला दिवाळीचा आनंद

दिवाळीचा आगळावेगळा आनंद लुटण्यासाठी या संस्थेने यंदाची दिवाळी 'हर हर महादेव' चित्रपट पाहून साजरी केली. ...