टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
Amrita arora, Latest Marathi News
Malaika Arora Health Update: काल 2 एप्रिलला पुण्यात एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी मलायका घरून निघाली होती. यादरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात तिच्या गाडीला अपघात झाला होता. ...
Fact Check : मलायका अरोराची (Malaika Arora) बहीण अमृता अरोराने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, सोशल मीडियावरही या फोटोची जोरदार चर्चा रंगली. ...
करीना आणि अमृता या रिया कपूरच्या घरीही एकत्रित आल्या होत्या. तेथे करिश्मा, मलाइका अरोरा, मसाबा गुप्ताही उपस्थित होत्या. ...
Coronavirus : देशात व मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना या अभिनेत्रींना संसर्ग झाल्याने पुन्हा एकवार चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, ...
Kareena Kapoor Khan, Amrita Arora test positive for COVID-19 : करिना व अमृताने गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. या पार्ट्यांमुळे बेबो व अमृता कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. ...
२०१६ मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता. ...
अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांना पहिल्या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली मात्र त्यानंतर त्यांना काम मिळणे कठीण झाले आहे. ...
एक अभिनेत्री विमानात बसलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर तिने नाकापर्यंत टी-शर्ट घेतलेला आहे. त्यामुळे हा फोटो पाहून हा निराळा मास्क असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...