Amrish Puri And Smita Patil : अमरीश पुरी यांनी एकदा सर्वांसमोर स्मिता पाटील यांच्या कानशीलात लगावली होती. त्यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ...
Nayak 2: या सिनेमाचा दुसरा पार्ट यावा यासाठी प्रेक्षक कमालीचे आग्रही होते. इतकंच नाही तर हा सिनेमा कधी येणार, त्यात पुन्हा अनिल कपूर, राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री दिसणार का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. ...
गदर चित्रपटात अमरिश पुरी यांनी साकारलेला व्हिलन म्हणजे अशरफअली, हे कॅरेक्टर बॉलिवूडमध्ये अजरामर झालं आहे. अमरिश पुरींच्या तुलनेत गदर २ चित्रपटातील व्हिलन तितका भाव खात नाही. ...
Gadar 2 : 'गदर २'चा दमदार ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. यात सनी देओल तारा सिंग आणि अमिषा पटेल सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र अमरीश पुरींनी साकारलेल्या भूमिकेत हा अभिनेता झळकणार आहे. ...