लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

नऊ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली, मुख्याधिका-यांचे आदेश - Marathi News | Nine gram sevaks stopped increments, chief's orders | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नऊ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली, मुख्याधिका-यांचे आदेश

वरुड/अमरावती : वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर यात असमाधानकारक प्रगती करणा-या ग्रामसेवकांवर कठोर करावाई करण्याचे सुतोचाव अमरावतीचे मुख्याधिकारी किरण कुळकर्णी यांनी केले. ...

अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी १० लाखांचा निधी, अ‍ॅम्ब्युलन्समधील साहित्याची खरेदी - Marathi News | To reduce infant mortality, purchase a fund of 10 lakhs, ambulance material | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी १० लाखांचा निधी, अ‍ॅम्ब्युलन्समधील साहित्याची खरेदी

१०८ अ‍ॅम्ब्युलन्सला लागणारे साहित्य खरेदीकरिता १० लाखांची निविदा प्रक्रिया करण्यास शासनाने ९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...

बडने-यात वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन, विजयकुमार गवई अध्यक्ष, भाऊ लोखंडे उद्घाटक - Marathi News | Vaidhebhai Ambedkari Sahitya Sammelan, Vijaykumar Gavai President, Bhau Lokhande inaugurator | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडने-यात वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन, विजयकुमार गवई अध्यक्ष, भाऊ लोखंडे उद्घाटक

बडनेरा : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सार्वजनिक कपिल बुद्धविहार सोशल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन बडनेरा येथे १८, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले ...

जलयुक्त समितीचे अधिकार वाढले, काम न करणा-या कंत्राटदारांवर कारवाईस मुभा - Marathi News | The rights of the Jalakit Samiti got increased, and the proceedings for the contractors who did not work | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्त समितीचे अधिकार वाढले, काम न करणा-या कंत्राटदारांवर कारवाईस मुभा

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांमध्ये कसूर करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला देण्यात आले आहेत. ...

रेल्वेत बोगस जात चोरीप्रकरणी शुद्धीकरणास प्रारंभ, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | The order of the High Court commenced for the purification of the bogus jails in the railway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेत बोगस जात चोरीप्रकरणी शुद्धीकरणास प्रारंभ, उच्च न्यायालयाचे आदेश

मॉडेल रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण कक्षाच्या पर्यवेक्षकपदी कार्यरत शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले. ...

 अधिकारी- लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी व्हावी; विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बैठक - Marathi News | Reduce the gap between officials and public representatives; Meeting of the Privileges Committee of the Legislative Council | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : अधिकारी- लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी व्हावी; विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची बैठक

पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिका ...

पाणीपुरवठ्याच्या १४२० गावांमध्ये दोन हजार कोटींचा घोटाळा, चौकशी समिती गठित  - Marathi News | Two thousand crores scam, inquiry committee set up in 1420 villages of water supply | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीपुरवठ्याच्या १४२० गावांमध्ये दोन हजार कोटींचा घोटाळा, चौकशी समिती गठित 

विभागातील बुलडाणा जिल्ह्यात १४२० गावांमध्ये झालेल्या पाणीपुरवठा योजनेत किमान दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे. ...

१३ कोटी वृक्ष लागवडीचे मायक्रो प्लॅनिंग, विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | Micro Planning of 13 Cr. Tree Plantation, Regional Commissioner's Review | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ कोटी वृक्ष लागवडीचे मायक्रो प्लॅनिंग, विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

अमरावती : राज्याच्या वनविभागाकडून पुढील वर्षी प्रस्तावित १३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिका-यांचा आढावा घेण्यात आला. ...