अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सा ...
अमरावती : गर्दीचा फायदा घेऊन एटीएम खातेदारांची माहिती चोरून दिल्लीत बसलेल्या बॉसला पाठविण्याचे काम तो आरोपी करायचा. एटीएम क्लोनिंग प्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीस रविवारी अमरावतीत आणले. ...
अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत. ...
अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या वतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्य ...
नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे जाहीर करण्यात आले. सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ...
केंद्र सरकारकडून विविध योजना, उपक्रमांसाठी मिळणारा निधी खर्च झाल्याचे भासवून ते अखर्चित ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या विविध विभागात उघडकीस आला आहे. त्यामुळे आता केंद्रांच्या निधीची इत्थंभूत माहिती पब्लिक फायन्सियल मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमफएस) या न ...
बरेली येथे तैनात असलेल्या आणि भांबोरा येथील मूळ रहिवासी लष्करातील जवानाविरुद्ध खल्लार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचारपीडित १६ वर्षांची अल्पवयीन युवती असून, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या तक्रारीवर ...
दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या वा बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दुग्ध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनरुज्जीवित करण्यास शासनाने मंगळवारी मान्यता दिली आहे. ...