धामणगाव रेल्वे (अमरावती) : उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावली. ...
नांगरणी करून दुसऱ्या शेतात नेताना ट्रॅक्टर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये चालक ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ शेतशिवारात गुरुवारी घडली. ...
शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ...
अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत संधी मिळावी, यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा आदी स्पर्धा परीक्षांसाठी राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक मोफत शिकवणी व संबद्ध योजनेतंर्गत प्रशिक्षणा ...
येथील आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे हे पूर्वी नागपूर येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी असताना त्यांच्या गैरकारभाराची तक्रार भारतीय आदिवासी पँथर संघटनेद्वारा मुख्यमंत्र्यांकडे सात आॅगष्ट रोजी करण्यात आली होती. ...