अमरावती : कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे. ...
सायबर गुन्हेगारांनी दिल्लीत बसून स्टेट बँकेच्या अमरावती येथील खात्यांचे बँक स्टेटमेंट मिळवून खातेदारांचे पैसे परस्पर काढले. गुडगावातील ज्या एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी रक्कम काढली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत. ...
धामणगाव रेल्वे (अमरावती) : उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावली. ...