स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचेही आधार लिंकिंग करण्यात येणार आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालयांतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती व बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार विधिमंडळात पोहचला आहे. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राजस्थान येथील कोटा शहरात घेण्यात आलेल्या पद्मा बकासनामध्ये सर्वात अधिक वेळ थांबून अचलपुरातील शुभम संजय पिहुलकर याने गोल्डन बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावासह ऐतिहासिक अचलपूर शहराचे नाव नोंदविले आहे. ...
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू गतवर्षापेक्षा ३५ टक्कांनी कमी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे व एकही मातामृत्यू होऊ न देण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी दिले ...
स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- ...
अकोला : शैक्षणिक कामांसाठी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड होत होत आहे; मात्र अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत १६ जूनपर्यंत ६ हजार ४५ प्रस्ताव प्रलंबित असल्याने, जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आह ...