केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. ...
अमरावती शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्या ...
मानवी साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संवर्धनाचा अॅक्शन प्लॅन राज्य शासनाकडे तयार नाही. एवढेच नव्हे तर राज्यात गिधाडांची संख्या किती हेदेखील निश्चित नाही. ...
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘जिगाव’ हा मोठा प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या प्रकल्पातून साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित आहे. ...
आयकर विभागाने अमरावती शहरातील उद्योगपती, बिल्डर व व्यापा-यांचे घर व कार्यालयाच्या झडती घेऊन तब्बल अडीच कोटींची रोख व दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...