अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. ...
अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. ...
चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ऐसीबी) विभागाला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा सण २०१८- २०१९ मधील नावीन्यपूर्ण योजनेच्या उपक्रमातून दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे. ...
खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात किंवा एकाच ठाण्यात चार वर्षे पूर्ण झाले, त्यांच्या नावाची निवडणूक आयोगाने यादी मागवली आहे. ...