देशांतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांतील प्रत्येकी एका शहराची यशोगाथा या संकेतस्थळावर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती महापालिकेचा बहुमान या यशोगाथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने सिनेट सदस्यांच्या अधिकारांवर चौफेर लगाम लावण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. १६ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या नव्या परिनियमात अधिसभा सदस्यांचे अधिकार, कामकाजाची नियमावली निश्चित करण्यात आली ...
शासनाच्या विविध विश्रामगृहात वास्तव करून ते फसवणूक करीत असल्याची तक्रार सोमवारी गाडगेनगर पोलिसात प्राचार्य आर.डी.सिकची यांनी दिली आहे. सहसंचालक विरूद्ध प्राचार्य फोरम हा वाद आता शिगेला पोहचला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन' विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम (पी.जी. कोर्स) सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता दिली आहे. ...
विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे. ...