लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अकोल्यातील मुलीचा अमरावतीत बालविवाह रोखला - Marathi News | Child marriage of a girl from Akola stopped in Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील मुलीचा अमरावतीत बालविवाह रोखला

अमरावती महिला व बालकल्याण संरक्षण विभाग तसेच वलगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला. ...

यशोमती ठाकूरांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा; सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन - Marathi News | Consolation to ‘that’ woman from Yashomati Thakur; Assurance of action against social exclusionists | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकूरांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा; सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

कोरोना हा योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे असा आजार झालेल्या व्यक्तीविषयी बहिष्काराची भावना जोपासणे अत्यंत चुकीचे आहे. ...

coronavirus: सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा, महिला व बालविकास मंत्र्यांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा - Marathi News | coronavirus: Social exclusion is a crime, women and child development ministers give relief to 'that' woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :coronavirus: सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा, महिला व बालविकास मंत्र्यांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा

दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली होती. ...

अमरावतीत २३ पॉझिटिव्ह; ४२९ कोरोनामुक्त,  एकूण ६४० - Marathi News | 23 positive in Amravati; 429 corona free, total 640 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत २३ पॉझिटिव्ह; ४२९ कोरोनामुक्त,  एकूण ६४०

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे.  शुक्रवारी तब्बल २३ पॉझिटिव्ह आढळल्याने आतापर्यंत ६४० संक्रमितांची नोंद झाली आहे.  ...

आदिवासींना खावटी अुनदान केव्हा?, मंत्र्यांच्या घोषणेनंतरही अंमलबजावणी नाही - Marathi News | When will the khawti grant to the tribals be implemented? Even after the announcement of the minister, it has not been implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींना खावटी अुनदान केव्हा?, मंत्र्यांच्या घोषणेनंतरही अंमलबजावणी नाही

आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज योजनेतून अन्नधान्य, अनुदान मिळायचे. यात ८०० रुपयांचा धनादेश, तर १४०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याची योजना होती. ...

खळबळजनक! सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a salon professional | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवारी रात्रीच्या सुमारास सतीश हा घरून निघून गेल्याबाबतची तक्रार तिवसा पोलिसांत नातेवाइकांनी दाखल केली. ...

अमरावतीमध्ये २३ अहवाल पॉझिटिव्ह; एकाच परिवारातील सहा सदस्यांचा समावेश - Marathi News | 23 reports positive in Amravati; Consisting of six members of the same family | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये २३ अहवाल पॉझिटिव्ह; एकाच परिवारातील सहा सदस्यांचा समावेश

अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५९२ झालेली आहे. ...

दहावी, बारावीचे फेरतपासणीचे अर्ज ऑनलाईन; विद्यार्थ्यांना विभागीय शिक्षण मंडळात येण्याची गरज नाही  - Marathi News | X, XII re-examination application online; Students do not have to come to the Divisional Board of Education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहावी, बारावीचे फेरतपासणीचे अर्ज ऑनलाईन; विद्यार्थ्यांना विभागीय शिक्षण मंडळात येण्याची गरज नाही 

जुलै महिन्यात दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याची तयारी शिक्षण मंडळाने चालविली आहे. ...