अमरावती शहरात शुक्रवारी पुन्हा सहा कोरोना चाचणी नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अमरावती शहरात कोरानाग्रस्तांची एकूण संख्या १४ झाली आहे. ...
गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे. ...