लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश   - Marathi News | Three drowned in Doha; Including one from Anjangaon along with two youths from Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

Drowning Case : दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला. ...

नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | 22 coaches fell near Narkhed; Fortunately no casualties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

Railway Accident in Narkhed: अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना    रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

Video - ...अन् श्वान शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत; पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी  - Marathi News | Video Leopard and dog fell into the well in Amaravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video - ...अन् श्वान शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत

Video Leopard and dog fell into the well in Amaravati : घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रेस्क्यू टीम तसेच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

Deepali Chavan: दीपाली चव्हाण प्रकरणाची झाली सुनावणी; उच्च न्यायालयाच्या निर्णयानं कुटुंबीयांना धक्काच बसला! - Marathi News | A case filed against Srinivas Reddy after Deepali Chavan's suicide has been quashed by a court. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Deepali Chavan: दीपाली चव्हाण प्रकरणाची झाली सुनावणी; उच्च न्यायालयाच्या निर्णयानं कुटुंबीयांना धक्काच बसला!

दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली होती. ...

अवघ्या दीड तासाच्या अंतराने दोन हत्या; फ्रेजरपुरा, आदर्शनगरात रक्तरंजीत थरार - Marathi News | Two murders just an hour and a half apart; Bloody thrill in Fraserpura, Adarshnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या दीड तासाच्या अंतराने दोन हत्या; फ्रेजरपुरा, आदर्शनगरात रक्तरंजीत थरार

Crime News : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी तातडीने अधिनस्थ यंत्रणेला दिशानिर्देश दिलेत. ...

ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने करायचा अश्लिल चाळे, मनसैनिकांनी असा शिकवला धडा - Marathi News | Obscene behavior under the pretext of measuring the dress, Lesson taught by MNS activists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने करायचा अश्लिल चाळे, मनसैनिकांनी असा शिकवला धडा

Crime News: अमरावती जिल्ह्यात एका सिक्युरिटी इंचार्जला महिलांची छेड काढणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे. ...

जर नोकऱ्याच नाहीत, तर हा अभ्यासक्रमच का? Medical Student protest in Amravati and Aurangabad - Marathi News | If there are no jobs, then why this course? Medical Student protest in Amravati and Aurangabad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जर नोकऱ्याच नाहीत, तर हा अभ्यासक्रमच का? Medical Student protest in Amravati and Aurangabad

...

Video : आधी हाताला चटके... खासदार नवनीत राणा चुलीवर भाकरी भाजतात तेव्हा - Marathi News | Video: First hand clicks ... When MP Navneet Rana bakes bread on chulha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : आधी हाताला चटके... खासदार नवनीत राणा चुलीवर भाकरी भाजतात तेव्हा

शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र सोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना चुलीवर भाकरी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ...