Amravati, Latest Marathi News
उघडझाब असलेल्या पावसाने मागील पाच दिवसापासून धो धो कोसळत आपली हजेरी लावली मेळघाटच्या नदी नाल्यांना पूरस्थिती आली आहे ...
अमरावतीत आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
२१ जून रोजी रात्री अमरावतीत उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. २ जुलै रोजी तो खून भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता. ...
पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ...
६ जुलैला तिचे लग्न होते अन् ५ जुलैच्या सायंकाळी ती बेपत्ता झाली. ...
जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्वदूर संपर्कसातत्य राखावे. नियंत्रण कक्षात स्क्रिन डिस्प्ले असावा जेणेकरुन आपत्ती निवारणाचे नियोजन करताना मदत होईल. ...
झोपडीपासून दीड किमी अंतरावर संत्र्याच्या झाडाखाली मृर्छित अवस्थेत आढळली. ...
अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर वर्धा जिल्ह्यात आर्वी, देवळी या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. ...