लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावतीत बनावट लग्न; तोतया नवरी अन् दीड लाखांचा चुना ! - Marathi News | man loses one and half lakhs amid fake bride and fake marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बनावट लग्न; तोतया नवरी अन् दीड लाखांचा चुना !

लग्न झाल्याच्या दोन तासात दीड लाख रुपये घेताच बनावट नवरीसह चौघांनी पळ काढला. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते ‘फेक मॅरेज’ झाले. ...

Video: राणांच्या घरावर दगड फेकणारा शिवसैनिक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Navneet Rana: Shiv Sainik throwing stones at Navneet Rana's house captured on camera, video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: राणांच्या घरावर दगड फेकणारा शिवसैनिक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईत अटक झाल्यानंतर अमरावती येथील राणा यांच्या निवास्थानी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले होते. ...

कांडली परिसर हादरला! अमरावतीत गॅस गोदामाला मोठी आग; 14 सिलिंडरचा भीषण स्फोट - Marathi News | fire at gas depot in Kandli premises Amravati; Terrible explosion of 7 cylinder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांडली परिसर हादरला! अमरावतीत गॅस गोदामाला मोठी आग; 14 सिलिंडरचा भीषण स्फोट

Amravati Fire News : घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दल सुरक्षा पथक तैनात असल्याचे अचलपूरचे उपविभागी य अधिकारी संदीप कुमार अपार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...

Navneet Kaur Rana: दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; पाहा, थेट शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या नवनीत राणांची कारकीर्द - Marathi News | know about navneet kaur rana life journey from south indian actress to member of parliament | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; पाहा, थेट शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या नवनीत राणांची कारकीर्द

Navneet Kaur Rana: मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात लोकप्रियता मिळवल्यानंतर नवनीत राणा शिवसेनेच्याच आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून खासदार झाल्या. ...

डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या? - Marathi News | Dr. Director of Shri Sai Health Care Suspicious death of Pankaj Dewan's wife | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या?

डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप - Marathi News | Suspicious death of female doctor, accusation of assault on relatives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप

Suspicious Death : डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत - Marathi News | Appointment of Praveen Manohar as District President of Amravati, welcomed by Minister Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण मनोहर यांची नियुक्ती, यशोमती ठाकूरांकडून औक्षण करून स्वागत

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या पाच जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्या ...

Navneet Rana: राणा दाम्पत्याच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा, आक्रमक महिलांनी फेकल्या बांगड्या - Marathi News | Navneet Rana: Shiv Sena march on Rana couple's house, bangles thrown by women | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणा दाम्पत्याच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा, आक्रमक महिलांनी फेकल्या बांगड्या

आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी निषेध आंदोलन सुरू केले आहे.   ...