न्यायाधीशांनी सोमवारी देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा साधा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ...
त्याने तिच्या मोबाइलवर सतत कॉल केले, तथा बोलण्याचा हेका धरला. कॉल उचलला नाही, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझे माझ्यासोबत अफेअर आहे, असे सांगेन, अशी धमकी दिली. ...
तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. ...
Amravati Akola Highway : सुमारे १० वर्षांपासून खोदून ठेवलेला तसेच अर्धवट होऊन रखडलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी पुन्हा सुरुवात झाली. लोणी ते मूर्तिजापूर दरम्यान सलग पाच दिवस डांबरी रस्त्याचे काम होणार आहे. ...