नागझिरी फाट्यापासून ते कुरुमपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची गिट्टी दिसून येते. लोणीपासून कामाला सुरुवात झाली. काही अंतरावर हा रस्ता चकचकीत झाला आहे. पुढे मात्र फरक दाखवत असल्याचे वाहनचालकांना अनुभवास येत आहे. ...
गेल्या २४ तासांत शहर आयुक्तालय हद्दीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. त्या नऊही प्रकरणांत बडनेरा, फ्रेजरपुरा, गाडगेनगर तथा नांदगाव पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. ...
या विश्वविक्रमाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही काैतुक केले. थोडक्यात, दर्जेदार रस्ते निर्मिती व उत्कृष्ट विकासकामांसाठी ख्याती असलेल्या गडकरी यांचीदेखील दिशाभूल झाली. ...
तिला त्याने रस्त्यात येता-जाता अडविले तसेच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी म्हणतो तशी रहा, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या घरी येऊन तमाशा करीन,’ अशी धमकी तिला दिली. ...