लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Yashomati Thakur : जीव गेला तरी बेहत्तर, मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही - यशोमती ठाकूर - Marathi News | Even at the cost of his life, he will not tolerate the oppression of the Modi government - Yashomati Thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जीव गेला तरी बेहत्तर, मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही"

Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा काँग्रेसच्यावतीने अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून इर्विन चौकात आंदोलन करण्यात आले.  ...

माकडाने उलटविला ऑटो, अपघातात प्रवासी ठार - Marathi News | passenger killed as auto overturned after monkey jumps | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माकडाने उलटविला ऑटो, अपघातात प्रवासी ठार

माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले. ऑटोचालकाने ब्रेक लावले असता, ऑटो उलटला. त्यामुळे केदार, त्यांची पत्नी व अन्य प्रवासी खाली कोसळले. ...

Amravati | चुनखडीचे उपकेंद्र कुलूपबंद; उपचाराअभावी अतिसाराने रुग्णाचा मृत्यू - Marathi News | chunkhadi primary health center locked, Death of patient due to untreated diarrhea | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | चुनखडीचे उपकेंद्र कुलूपबंद; उपचाराअभावी अतिसाराने रुग्णाचा मृत्यू

प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर ...

‘त्या’ अपघातातील मृतांच्या घरी बच्चू कडू यांची सांत्वन भेट - Marathi News | Bacchu Kadu pays a condolence visit to the home of six people who died in a terrible accident after car crashes into drain in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ अपघातातील मृतांच्या घरी बच्चू कडू यांची सांत्वन भेट

पन्नास हजारांची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे आश्वासन ...

नशीब बलवत्तर म्हणून 'तो' बचावला; 'त्या' भीषण अपघाताने पंचक्रोशीत स्मशानशांतता - Marathi News | Panchkroshit grave peace with 'that' terrible accident; As luck would have it, 'he' survived | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नशीब बलवत्तर म्हणून 'तो' बचावला; 'त्या' भीषण अपघाताने पंचक्रोशीत स्मशानशांतता

रस्त्यावर पडलेल्या सीट कव्हरवरून पोलिसांना शंका आल्याने या अपघाताचा उलगडा झाला. ...

साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडे कुटुंबावर काळाचा घाला; घर कोसळून माय-लेकी ठार, तीन गंभीर - Marathi News | mother-daughter died and three were seriously injured due to house collapse in heavy rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडे कुटुंबावर काळाचा घाला; घर कोसळून माय-लेकी ठार, तीन गंभीर

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. ...

'लग्नानंतर तुम्ही काहीचं केलं नाही, तर पोरं कशी होणार?' गडकरींच्या उदाहरणाची चर्चा - Marathi News | 'If you don't do anything after marriage, how will you have a son?' Discussion of Nitin Gadkari's statement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'लग्नानंतर तुम्ही काहीचं केलं नाही, तर पोरं कशी होणार?' गडकरींच्या उदाहरणाची चर्चा

नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ...

अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | Amravati-Paratwada-Dharni route will become National Highway; Nitin Gadkari information | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती

नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये उभारला जाणारा भारत डायनामिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही, याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...