लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

जिल्हा परिषद आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा - Marathi News | Zilla Parishad leaving reservation, shock to veterans; Rangaran Arena for mini ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ६२ तर गडचिरोलीच्या ५७, अमरावती ६६, यवतमाळ ६९, वर्धा ५७ जागांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | School students' life-threatening educational journey through boat, government Ignorance to the demand of river bridge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष

महिनाभरापासून तुटला शाळेशी संपर्क ...

खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घरी आले निनावी पत्र - Marathi News | An anonymous letter about threat to MP Navneet Rana's life was received at her residence, suggest to aware | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घरी आले निनावी पत्र

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू; काही संशयीत व्यक्ती राजस्थान सीमेवरून अमरावतीत आल्याचे पत्रात नमूद ...

भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला - Marathi News | honest thief unlock the door with the key, stole the mobile and locked it again and left | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला

अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ...

मजुरांना घेऊन जाणारी चारचाकी उलटली; अपघातात एक ठार, आठ गंभीर जखमी - Marathi News | Four-wheeler overturns in Chikhaldara taluka, one dead, 15 critically injured, 20 injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मजुरांना घेऊन जाणारी चारचाकी उलटली; अपघातात एक ठार, आठ गंभीर जखमी

चिखलदरा तालुक्यात चार चाकी टेब्रुसोंडा नजीक आश्रमशाळेच्या वळणावर आज सकाळी चारचाकी वाहन उलटून अपघात झाला. ...

काय सांगता? चिखलदऱ्यात 28 दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही - Marathi News | There is no sunlight in the muddy valley for 28 days in chikhaldhara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काय सांगता? चिखलदऱ्यात 28 दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

विदर्भाचे नंदनवन, मेळघाटचे काश्मीर अशा एक ना अनेक नावाने ओळख असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीची आठवण करून देणारा, तर क्षणात तुषार कोसळणारा पाऊस पडत आहे ...

बडनेरा बसस्थानकासमोर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी अटकेत - Marathi News | Youth killed in front of Badnera bus stand, accused arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेरा बसस्थानकासमोर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी अटकेत

घटनेच्या पूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. ...

आदर्शचा मारेकरी कोण? हल्लेखोराचा चेहरा उलगडेना, एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित - Marathi News | Who is Adarsh kore's killer? The face of the attacker is not revealed yet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदर्शचा मारेकरी कोण? हल्लेखोराचा चेहरा उलगडेना, एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित

बयाण नोंदविण्याची प्रक्रिया, गृहपालाला अटकही नाहीच ...