लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या -जयंत पाटील - Marathi News | Nominate activists who add 50 active activists - Jayant Patil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या -जयंत पाटील

रविवारी अमरावतीत जयंत पाटील यांनी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. ...

पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ३०० जखमी, १७ गंभीर - Marathi News | 300 injured, 17 seriously in Gotmar Yatra of Pandhurna | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ३०० जखमी, १७ गंभीर

वरूड येथून ३५ किमी अंतरावर मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे रविवारी अनेक वर्षांपासून सुरू असलेली गोटमार यात्रा पार पडली. ...

दारुच्या नशेत पोलिसाचा एसटी बसमध्ये धिंगाणा, निलंबनाची कारवाई - Marathi News | Drunkenness of the police in ST, action of suspension from amravati police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दारुच्या नशेत पोलिसाचा एसटी बसमध्ये धिंगाणा, निलंबनाची कारवाई

अक्षय बेलसरे ग्रामीण पोलिस दलात असून तो सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता ...

माझ्याशी बोल अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करेन; २० वर्षीय तरुणीला धमकी, गुन्हा दाखल - Marathi News | young girl was threatened with defamation by making her photo viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माझ्याशी बोल अन्यथा ‘ते’ फोटो व्हायरल करेन; २० वर्षीय तरुणीला धमकी, गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष देऊन वारंवार बळजबरी, नंतर नकार; गुन्हा नरखेड पोलीस ठाण्यात वर्ग ...

Asia Cup: दुबई येथील टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी अमरावतीच्या सहा खेळाडूंची निवड - Marathi News | Six players from Amravati selected for Tennis Ball Cricket Asia Cup 2022 in Dubai | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुबईच्या टेनिस बॉल क्रिकेट आशिया कपसाठी अमरावतीच्या सहा खेळाडूंची निवड

अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, चेन्नई येथे खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन ...

सत्तांतरनाट्याने जिल्हा परिषदेत ९० कोटींच्या नियोजनाला ब्रेक - Marathi News | 90 crore of planning break in Amravati Zilla Parishad due to political crisis in tha state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सत्तांतरनाट्याने जिल्हा परिषदेत ९० कोटींच्या नियोजनाला ब्रेक

नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा; बांधकाम विभागात शुकशुकाट ...

२९ कोटींचे ‘महाटेंडर’ मिळविण्यासाठी ‘ते’ राजकीय आडोशाला ! - Marathi News | Politics of aspirants for the big cost tender of 29 crore in Amravati Municipal Corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२९ कोटींचे ‘महाटेंडर’ मिळविण्यासाठी ‘ते’ राजकीय आडोशाला !

आक्षेपांची मालिका; महापालिकेला मनुष्यबळ पुरविण्याची गळेकापू स्पर्धा ...

गर्भपातासाठी सासरचा आटापिटा, प्रसूूतीनंतरही ‘नकोशी’; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | crime filed against husband with 6 family members for harassment and forced woman to abort | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गर्भपातासाठी सासरचा आटापिटा, प्रसूूतीनंतरही ‘नकोशी’; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनन्वित छळ, औषधोपचाराकडे दुर्लक्ष ...