लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

महागड्या युनिफॉर्मची सक्ती; विद्यार्थ्याना काढले शाळेबाहेर, स्कूलच्या विरोधात पालकांचा रोष - Marathi News | Students forced to buy expensive uniform; pulled out of school, anger of parents against school in Badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महागड्या युनिफॉर्मची सक्ती; विद्यार्थ्याना काढले शाळेबाहेर, स्कूलच्या विरोधात पालकांचा रोष

शाळा प्रशासनाच्या या संतापजनक प्रकारावर पालकांनी तीव्र रोष व्यक्त केला. ...

‘शिवाजी’च्या विजयी जल्लोषात देवेंद्र भुयारांचा भन्नाट डान्स - Marathi News | devendra bhuyar fantastic dance in the victory celebration of shivaji institute election result | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’च्या विजयी जल्लोषात देवेंद्र भुयारांचा भन्नाट डान्स

ढोल-ताशांवर तासभर नृत्य, गुलालाची उधळण, समर्थकांनी आमदारांना खांद्यावर घेऊन साजरा केला आनंदोत्सव ...

अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; अल्लीपूर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या - Marathi News | minor gets pregnant after repeated sexual assault, youth arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; अल्लीपूर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती ९ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ...

उमेश कोल्हे हत्याप्रकरण; ‘एनआयए’ने फरार आरोपीवर ठेवले दोन लाखांचे बक्षीस - Marathi News | Umesh Kolhe murder case in amravati : NIA has put a reward of two lakhs on the absconding accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमेश कोल्हे हत्याप्रकरण; ‘एनआयए’ने फरार आरोपीवर ठेवले दोन लाखांचे बक्षीस

अटक आरोपींची संख्या दहावर ...

न्यायाची, हक्काची लढाई लढतेय! मी धमक्यांना, केसेसला घाबरणाऱ्यांमधली नाही - नवनीत राणा - Marathi News | I am fighting for justice and rights! Not afraid of threats, cases says Navneet Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :न्यायाची, हक्काची लढाई लढतेय! मी धमक्यांना, केसेसला घाबरणाऱ्यांमधली नाही - नवनीत राणा

ज्या विशिष्टधर्मिय व्यक्तीने आपल्याविरोधात तक्रार नोंदविली, ती योग्य असेल, तर निश्चितपणे ती ऐकली जाईल, असे राणा म्हणाल्या. ...

Eknath Shinde: बच्चू कडूंच्या मतदारसंघातही खच्चून निधी, २०० कोटींच्या कामांचा शुभारंभ - Marathi News | Even in the constituency of Bachu Kadu, the fund has been exhausted, the works of 200 crores have been started in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंच्या मतदारसंघातही खच्चून निधी, २०० कोटींच्या कामांचा शुभारंभ

शिवसेनेत असलेल्या आणि शिवसेनेसोबत असलेल्या अशा एकूण ५० आमदारांनी एकनाथ शिंदेंसह वेगळा गट स्थापन केला. ...

७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप - Marathi News | Aarti Singh delivered money to Uddhav Thackeray; MLA Rana's serious allegations against Amravati Police Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. ...

अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निवृत्त पोलीस कर्मचारी आक्रमक - Marathi News | Retired police personnel aggressive against MP Navneet Rana in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निवृत्त पोलीस कर्मचारी आक्रमक

 नवनीत राणा उटसुट पोलिसांवर बेछूट आरोप करतात पोलिसांची नाहक बदनामी करतात. ...