Cotton Market : अर्थिक अडचणीतील शेतकरी (Farmer) ७ हजार ५२१ रुपये क्विंटल या हमीभावाने 'सीसीआय'कडे(CCI) विक्री करीत आहेत. त्यामुळे या केंद्रावर वाहनांच्या रांगा वाढताना दिसत आहेत. ...
Agricultural product Export शेतमाल आणि इतर उत्पादनांची निर्यात करण्यात बुलढाणा जिल्हा अमरावतील विभागात अग्रेसर ठरला आहे. किती कोटींची झाली निर्यात ते वाचा सविस्तर ...