लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका - Marathi News | Shiv Sena's Thackeray group launched the 'Now Talk Go' campaign, criticizing central and state government schemes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ

Amravati: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. ...

अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई - Marathi News | 2,350 motorists violated Motor Vehicle Act in Amravati, action taken by RTO team | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग

Amravati: वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. ...

मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू - Marathi News | Priority for construction of over bridges, underpath roads of Central Railway; The process of removing the level crossing gates is underway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

मध्य रेल्वे मुंबई विभागात पायाभूत सुविधांमुळे ‘शून्य’ अपघात ...

हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण - Marathi News | An incident of beating an 8-month pregnant woman has taken place in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण

अमरावतीत येऊन घातला धिंगाणा ...

अमरावती लोेकसभा जागेवर शिंदे शिवसेनेचा दावा - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena's claim on Amravati Lok Sabha seat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोेकसभा जागेवर शिंदे शिवसेनेचा दावा

राज्यात ट्रीपल इंजिनच्या सरकारनंतर काय असणार राजकीय चित्र ...

विदर्भातील आरएफओ प्रशिक्षणाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट; वन विभागात वरिष्ठांविरोधात एल्गार  - Marathi News | Wharf to be sent to West Maharashtra in favor of RFO training in Vidarbha Elgar against seniors in forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील आरएफओ प्रशिक्षणाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट; वन विभागात वरिष्ठांविरोधात एल्गार 

आरएफओंवर असलेले आरोप, गुन्हे वा निलंबनाची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.  ...

अमरावती विद्यापीठाच्या दोन खेळाडूंची वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी निवड, चीनमध्ये आयोजन - Marathi News | Two Amravati University athletes selected for World University Games, to be held in China | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या दोन खेळाडूंची वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी निवड, चीनमध्ये आयोजन

खेळाडूंच्या गौरवशाली कामगिरीबद्दल विद्यापीठाचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचला आहे. ...

नकली सोन्याची विक्री; मुख्य आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | sale of counterfeit gold; Main accused jailed, local crime branch action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नकली सोन्याची विक्री; मुख्य आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एक वर्षांपासून होता फरार ...