Cotton Variety : खरीप हंगामाच्या तोंडावरच कपाशीच्या सर्वाधिक मागणी असलेल्या वाणाचा तुटवडा आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. गेल्या वर्षी गोंधळ झाल्यानंतर यंदाही कृषी विभागाची तयारी अपुरीच राहिल्याचे दिसते आहे. (Cotton Variety ...