Amravati: रस्त्याच्या कामासाठी मेळघाटातून गेलेल्या आदिवासी मजुरांना एका ट्रक झोपलेले असतानाच चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ५.३० वाजता घडली. हा अपघात बुलढाणा तालुक्यातील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर घडला. ...
या अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी तासभर परिसराची स्वच्छता केली. ...