लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती विद्यापीठातील २२६ महाविद्यालयांचे ‘नो नॅक’; विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालकांचा प्रतिसाद मिळेना - Marathi News | No Nak of 226 colleges of Amravati University; The principal, director of the unaided college did not get any response | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठातील २२६ महाविद्यालयांचे ‘नो नॅक’; विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालकांचा प्रतिसाद मिळेना

सात लाखांचे नोंदणी शुल्क असल्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांचे संस्था चालक ‘नॅक’कडे पाठ फिरवित असल्याचे वास्तव आहे. ...

वन विभागातील ‘टॉप अप’ मॉडेल अडचणीत; प्रधान सचिवांविरुद्ध असंतोष? - Marathi News | 'Top up' model in forest department in trouble; Discontent against the Principal Secretary? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागातील ‘टॉप अप’ मॉडेल अडचणीत; प्रधान सचिवांविरुद्ध असंतोष?

वनबल प्रमुखांनी शासनाकडे समितीचा अहवाल केला सादर, ‘टॉप टू बॉटम’ वनकर्मचाऱ्यांमध्ये अभिसरण योजनेला विरोध ...

कृषी आयुक्तांची फटकार, बारगावचे कृषी सहायक निलंबित; संत्रा प्रक्रियासह एफपीओंच्या उद्योगाला भेटी - Marathi News | Agricultural Commissioner reprimanded, Agricultural Assistant of Bargaon suspended; Visits to the industry of FPOs including orange processing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी आयुक्तांची फटकार, बारगावचे कृषी सहायक निलंबित; संत्रा प्रक्रियासह एफपीओंच्या उद्योगाला भेटी

यादरम्यान बारगाव (ता. वरूड) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक कृषी सहायकाबाबत तक्रारी जास्त होत्या. त्यामुळे गेडाम यांनी विभागीय कृषी सहसंचालकांना सदर कृषी सहायकाच्या निलंबनाचे आदेश दिले. ...

६ हजार २९६ लाभार्थ्यांना मंजूर घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार - Marathi News | 6 thousand 296 beneficiaries will get the first installment of approved house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ हजार २९६ लाभार्थ्यांना मंजूर घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार

जिल्हा परिषदेत धडकलेत आदेश: उपायुक्तांचे सीईओ पत्र ...

ना खायला देत होती, ना चांगली वागायची! पत्नीच्या त्रासापायी पतीने केली आत्महत्या - Marathi News | husband neither feeding nor behaving well the husband ends her life due to the trouble of his wife in amravti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना खायला देत होती, ना चांगली वागायची! पत्नीच्या त्रासापायी पतीने केली आत्महत्या

पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल. ...

अमरावतीत खासदारांचे निलंबना विरोधात इंडीया आघाडीची निदर्शने - Marathi News | India Aghadi protests against suspension of MPs in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत खासदारांचे निलंबना विरोधात इंडीया आघाडीची निदर्शने

राजकमल चौकात आंदोलन, मोदी सरकारविरोधात घोषणबाजी. ...

पानपिंपरीवर बुरशीचा अटॅक, चारशे रुपयांवरून थेट दोनशे रुपये दराने विक्री  - Marathi News | Latest News Panpimpri prices fell Fungal disease outbreaks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पानपिंपरीचे दर अर्ध्यावर, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव 

सद्यस्थितीत पानपिंपरी 400 रुपये किलोप्रमाणे मागणी असताना 200 रुपये किलोने विकली जात असल्याचे वास्तव आहे. ...

गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठातच अस्वच्छतेचे साम्राज्य, एनएसयूआयचे आंदोलन - Marathi News | In the university named after Gadge Baba, the empire of uncleanliness, the movement of NSUI | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठातच अस्वच्छतेचे साम्राज्य, एनएसयूआयचे आंदोलन

कुलगुरुंना निवेदन देऊन तातडीने विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही केली.  ...