लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी इर्विनमधून दहा बालके सावंगी मेघेला रवाना - Marathi News | 10 children from Irvine sent to Savangi Meghe for heart surgery | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी इर्विनमधून दहा बालके सावंगी मेघेला रवाना

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या विविध आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. ...

आझादनगरात ‘हाफमर्डर’, आरोपींकडून पोलिसांवर दगडफेक - Marathi News | 'Halfmurder' in Azadnagar, the accused pelted stones on the police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आझादनगरात ‘हाफमर्डर’, आरोपींकडून पोलिसांवर दगडफेक

पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून तेथील तणावाची स्थिती आटोक्यात आणली. त्यात एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. तर अन्य पळून गेले. ...

ते गाडी करून आले, एक पोरगा टपावर चढला; अन् झळकवला सरकारविरोधी बॅनर! - Marathi News | Amravati : Protest by farmers in Amravati showed anti government banner on Car | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते गाडी करून आले, एक पोरगा टपावर चढला; अन् झळकवला सरकारविरोधी बॅनर!

केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याने शेतमालाला भाव नसल्याचा संताप यावेळी या युवकांनी व्यक्त केला. ...

अखेर अमरावती शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव - Marathi News | Finally, a new variant of Corona entered the city of Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर अमरावती शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव

२९ सॅम्पल पैकी जेएन-१ चे ३ तर जेएन-१.१ चे ६ रुग्ण पॉझिटिव्ह ...

विभागीय आयुक्तालयाच्या पथकांकडून झेडपीत कामकाजाची तपासणी - Marathi News | Inspection of ZP activities by teams of Divisional Commissionerate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विभागीय आयुक्तालयाच्या पथकांकडून झेडपीत कामकाजाची तपासणी

१५ ते २५ जानेवारीपर्यंत विभागनिहाय दस्तऐवजाची पडताळणी. ...

अमरावती विद्यापीठाच्या पीएच.डी पेट परीक्षा रखडल्या, नवसंशोधकांना प्रतीक्षा - Marathi News | Amravati University's Ph.D. Pet Exams Stopped, Freshers Waiting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या पीएच.डी पेट परीक्षा रखडल्या, नवसंशोधकांना प्रतीक्षा

चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख निघेना, प्रभारी कुलगुरूपदाच्या कारभाराचा परिणाम ...

अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच नावे ठरली, स्थानिक एकही पात्र नाही - Marathi News | Five names were decided for the post of Vice-Chancellor of Amravati University, none of the locals were eligible | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच नावे ठरली, स्थानिक एकही पात्र नाही

डॉ. मिलिंद बाराहाते, ए. एम. महाजन, वाणी लातूरकर, रामचंद्र मंठाळकर आणि राजेश गच्चे यांचा समावेश ...

परदेशात उच्च शिक्षणासाठी ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ची मागणी घसरली - Marathi News | Demand for transcripts for higher education abroad has fallen | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परदेशात उच्च शिक्षणासाठी ‘ट्रान्सस्क्रीप्ट’ची मागणी घसरली

अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांचा कल ओसरला, कोरोना काळानंतर संख्या सतत घटतेय ...