लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा; तरीही पांढरी खानमपूर प्रकरणात तोडगा नाहीच - Marathi News | An hour-long discussion with the Divisional Commissioner; Still there is no solution in the Pandhari Khanampur case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा; तरीही पांढरी खानमपूर प्रकरणात तोडगा नाहीच

प्रवेशद्वाराचे काम सुरू करा, नंतरच गावी परतणार; बौद्ध समाजबांधव निर्णयावर ठाम ...

वीटभट्टीवरील महिला, मुलींच्या मूलभूत अधिकारांची जाणीव कुणाला? - Marathi News | Who is aware of the basic rights of women and girls at the brick kiln? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीटभट्टीवरील महिला, मुलींच्या मूलभूत अधिकारांची जाणीव कुणाला?

वीटभट्टीवर दिवसभर राबत असलेल्या आदिवासी महिलांपाठोपाठ वयात येणाऱ्या त्यांच्या मुली तेथील किरकोळ कामे करीत असल्याचे चित्र अमरावतीसह विदर्भातील विविध जिल्हे, मध्य प्रदेश व अन्य परिसरात सहजतेने दृष्टीस पडतात. ...

सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा - Marathi News | Exploitation of a young woman by having an affair, then denying marriage: Crime in Fraserpura police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला. ...

मंथ एंडला अमरावती आगारातून वीस लालपरी धावणार बॅटरीवर - Marathi News | At the end of the month, twenty ST bus will run on battery from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंथ एंडला अमरावती आगारातून वीस लालपरी धावणार बॅटरीवर

६० बसेसची डिमांड : मध्यवर्ती बसस्थानकातील कामे शेवटच्या टप्यात ...

पशुधनाची तस्करी रोखण्यासाठी इअर टॅग - Marathi News | Ear tags to prevent livestock smuggling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पशुधनाची तस्करी रोखण्यासाठी इअर टॅग

जिल्ह्यात ५ लाख ९४ हजार पशुधन :  पशूसाठी स्वतंत्र १२ अंकी कोड नंबर. ...

उद्यापासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांचे मोफत वाटप! - Marathi News | Free distribution of 1.27 lakh sarees in ration shops from tomorrow! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उद्यापासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांचे मोफत वाटप!

होळीचा रंग होणार गडद : दोन दिवसांपूर्वीच तालुक्यांच्या गोदामात पोहोचले गठ्ठे ...

वीज कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर - Marathi News | Electricity contract workers on indefinite strike for pending demand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीज कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर

महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने ...

दादर ज्वारीची पिछाडी, मालदांडी ज्वारीने खाल्ला भाव, जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दादर ज्वारीची पिछाडी, मालदांडी ज्वारीने खाल्ला भाव, जाणून घ्या आजचे दर 

आज बाजार समित्यामध्ये ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...