लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati: ‘खाकी’मुळे डेअरिंग; आता पोलीस वाहनांचे १३ जणींच्या हाती स्टिअरिंग - Marathi News | Amravati: Daring because of 'khaki'; Now the steering of police vehicles is in the hands of 13 people | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: ‘खाकी’मुळे डेअरिंग; आता पोलीस वाहनांचे १३ जणींच्या हाती स्टिअरिंग

Amravati News: पोलिस दलातील वाहनांचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती आले आहे. अमरावती जिल्ह्यात १३ महिला आता वाहनचालक म्हणून जिल्हा पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत. ...

‘खाकी’मुळे डेअरिंग; आता १३ जणींच्या हाती पोलिस वाहनांचे स्टिअरिंग - Marathi News | Daring because of 'khaki'; Now the steering of police vehicles is in the hands of 13 people in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘खाकी’मुळे डेअरिंग; आता १३ जणींच्या हाती पोलिस वाहनांचे स्टिअरिंग

जिल्हा ग्रामीणमध्ये नऊ, तर शहर पाेलिस आयुक्तालयात चार महिला कर्मचारी रुजू ...

अमरावतीत मार्च एंडिंगचा फिव्हर; सुट्टीच्या दिवसात कामकाज कव्हर - Marathi News | March Edding's fever, cover working days off in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत मार्च एंडिंगचा फिव्हर; सुट्टीच्या दिवसात कामकाज कव्हर

पेंडिग कामाचा निपटारा : सर्व विभागात एचओडी, कर्मचारी ठाण मांडून ...

अमरावतीत २६ गावांत २५ विहिरींचे अधिग्रहण, एका गावात टँकरने पाणी - Marathi News | Acquisition of 25 wells in 26 villages, water by tanker in one village | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत २६ गावांत २५ विहिरींचे अधिग्रहण, एका गावात टँकरने पाणी

१४ पैकी ७ तालुक्यांतील गावांचा समावेश, गैर आदिवासी भागात टँकर ...

पंधरावा वित्त आयोग; २७ कोटींच्या निधीला जिल्हा परिषद मुकली - Marathi News | Fifteenth Finance Commission; Zilla Parishad missed the funds of 27 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंधरावा वित्त आयोग; २७ कोटींच्या निधीला जिल्हा परिषद मुकली

प्रशासक राजवटीचा फटका : दोन वर्षांपासून छदामही तिजोरीत नाही ...

लोकसभा निवडणूक : ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’ - Marathi News | 'Show Cause Notice' to 954 officers-employees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभा निवडणूक : ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’

मतदारसंघातील प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणे भोवले ...

"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार' - Marathi News | Nitesh Rane's blood should be tested; Bachu Kadu's 'hit' on BJP leader on amravati loksabha election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. ...

मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | There is opposition from constituencies of amravati; Navneet Rana met Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं

नवनीत राणा यांनी अमरावतीत होत असेलल्या विरोधावर भाष्य करताना, सर्वांनी देशाच्या विकासासाठी मतभेद विसरुन मला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते. ...