Amravati News: डॉ राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाने एका ४८ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशायातून २ किलो वजनाचा फाइब्रॉएड यशस्वीरीत्या काढण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे सदर महिलेला जीवनदान मिळाल ...