लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी दिली पायाभूत चाचणी, तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | 2 lakh 71 thousand students took the foundation test, participation of third to ninth students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी दिली पायाभूत चाचणी, तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

जिल्हाभरातील २५१३ शाळांत पॅट परीक्षा ...

आता मोबाइलवर मेसेजने कळणार 'रेशन'ची माहिती - Marathi News | The information of 'ration' will be known through a message on the mobile phone | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता मोबाइलवर मेसेजने कळणार 'रेशन'ची माहिती

पुरवठा विभागाची सुविधा : रेशनकार्डधारकांचे ६० टक्के मोबाइल लिंक ...

अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले - Marathi News | The Commissioner of Amravati Municipal Corporation reprimanded the concerned regarding unsanitary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले

आयुक्त सचिन कलंत्रे : ऑटो गल्ली, राजकमल चौक, ऑक्सिजन पार्क, नवसारी, अंबा नाला परिसरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी ...

भारतीय पशुवैद्यक परिषदेवर अमरावतीकरांची बाजी; आयव्हीए पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी - Marathi News | Amravati Resident take on Veterinary Council of India All 11 members of the IVA panel won | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भारतीय पशुवैद्यक परिषदेवर अमरावतीकरांची बाजी; आयव्हीए पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी

महाराष्ट्रातून संदीप इंगळे चौथ्यांदा विजयी ...

पावसाळ्याला महिनाभर उलटला, अद्यापही पाणीसाठा नाही वाढला - Marathi News | A month has passed since the rainy season, still the water level has not increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाळ्याला महिनाभर उलटला, अद्यापही पाणीसाठा नाही वाढला

Amravati : जिल्ह्यांतील ५६ प्रकल्पांत ३७ टक्केच जलसाठा ...

माधुरी मडावी नव्या महापालिका उपायुक्त - Marathi News | Madhuri Madavi New Municipal Deputy Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माधुरी मडावी नव्या महापालिका उपायुक्त

Amravati : ११ जुलै रोजी अमरावती महानगरपालिका उपायुक्तपदावर होणार रूजू ...

तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी तहानलेल्या पिकांना जीवदान - Marathi News | Heavy rains in three circles bring life to thirsty crops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी तहानलेल्या पिकांना जीवदान

४८ तासांपासून रिपरिप : जिल्ह्यात खरिपाचा पेरणीचा टक्का ८२ वर ...

टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Number of tankers reduced, but water problem not solved in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

महिनाभरात १८ वरून टँकरची संख्या १२ पर्यंत घसरली आहे. असे असले तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांत टँकर सुरू आहेत, तर १४ पैकी १० तालुक्यांमधील ६४ गावांमधील वाड्या वस्तीवर ३४ बोअरवेल आणि ४४ विहीर अधिग्रहण अशा ७८ अधिग्रहणांद्वारे नागरिक ...